बँकेविषयी 

सावकारी पाशातून प्राथमिक शिक्षकांची मुक्तता व्हावी या हेतूने २१ आक्टोबर १९२४ रोजी आपली करा आपणच सोडवणूक या तत्वाने के. कृ. भा. बाबर यांचे पुढाकाराने व १४ प्रवर्तकासह मसूर ता. कराड येथे "सातारा  जिल्हा लोकल बोर्ड प्राथमिक शिक्षक सोसा. लि., " या नावाने संस्थेची स्थापना केली यावेळी तीन मुख्य उद्देश ठरविणेत आले.

  • अडीअडचणीचे वेळी शिक्षकांना कर्ज रूपाने आर्थिक मदत करणे.
  • शिक्षकांना आर्थिक बचत करण्याची सवय लावणे
  • परिस्थिती सुधारताच शिक्षकांच्या हिताच्या योजना आखून त्या अमलात आणणे.

यानंतर दि. १७४१-४८ रोजी संस्थेची विभागणी उत्तर व दक्षिण सातारा होवून जिल्ह्यातील कराड व पाटण तालूके वगळून २ तालुक्यांसाठी "सातारा जिल्हा लोकल बोड उत्तरभाग प्राथमिक शिक्षकांची ग्रह. बँक लि., सातारा" या नावाने कामकाजास सुरुवात झाली. पुढे काळाचे ओघात नयनविन बदल होत गेले व दि. १७१०८१  रोजी "प्राथमिक  शिक्षक सहकारी बैंक लि., सातारा" असे सुटगुटीत व नवे  नाव बँकेने धारण केले. सध्या संपूर्ण सातारा जिल्हा कार्यक्षेत्र करणेत बँक यशस्वी झाली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बँकेच्या ११  शाखा आहेत.

 

ठळक वैशिष्ट्ये

सांपत्तिक स्थिती

Bank Service Charges