ठळक वैशिष्ट्ये

१. विश्वसनीयतेची ९७ वर्षांची परंपरा.
२. सातारा जिल्ह्यातील नागरी बँकात प्रथितयश व सक्षम बँक,
३. महाराष्ट्रात पगारदार नोकरांच्या बँकात अग्रगण्य. 
४.पगारास आधारून जास्तीत जास्त कर्ज देण्यात राज्यात आघाडीवर. 
५. मुख्यालयाची स्वतःची भव्य वास्तू तसेच शाखा वाई, फलटण, कोरेगांव, महाबळेश्वर, म्हसवड व रहिमतपूर येथे स्वतःच्या वास्तू.
६. मुख्यालय सातारासह एकूण १२ शाखा कार्यालयांमार्फत सभासद व ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा. संगणकीकृत
७. ग्राहक सेवेचा उत्तम दर्जा, सर्व शाखा कार्यालयातून सेवा.
८. सभासदांना रूपये १ लाखापर्यंत वैद्यकीय मदत.
९. नियमित सेवेतील मयत सभासदांचे कुटूंबीयांस रू.१० हजार
तातडीची व रू.२.५० लाख आर्थिक मदत. 
१०. मयत कर्जदार सभासदांचे वारसास कर्ज निवारण मदत निधीतून नैसर्गिक मृत्यू झालेस रू.५.०० लाख, अपघाती मृत्यू झालेस रू.६.०० लाख आर्थिक मदत.
११. मयत कर्जदार सभासदांचे वारसास कुटूंब कल्याण मदत निधितून निष्कर्जी सभासदास रुपये २.५० लाख कर्जदार सभासदास रु.७.५० लाख व अंशदायी पेन्शन योजना धारक सभासदांना वरील मदती व्यतिरिक्त जादा रक्कम रुपये ५ लाख.
१२. सभासद पाल्याचे उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची खास सुविधा.
१३. सेवेतील सभासदांची व्यक्तीगत एकत्रित कर्ज मर्यादा ६२ लाख.
१४. प्लॉट खरेदी, घरबांधणी, फ्लॅट खरेदीसाठी व्यक्तीगत कर्ज मर्यादा ४० लाख.
१५. सभासद पती-पत्नी एकत्रित घरबांधणी कर्ज मर्यादा रूपये ६० लाख.
१६. सेवानिवृत्ती नंतरही सभासदत्व सुरू ठेवून कर्ज पुरवठा. 
१७. सर्व शाखा कार्यालयात लॉकर सुविधा. 
१८. अत्यल्प थकबाकी, नेट एन.पी.ए. २.०२% (दि.३१.०३.२०२१)
१९. १३.६१% सी.आर.ए.आर. 
२०. सेवानिवृत्तीपर्यंत सभासदत्व सुरू ठेवणाऱ्या सभासदांचा बँकेमार्फत कृतज्ञतापूर्वक सत्कार. 
२१. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच उच्च शिक्षण घेत असलेल्या सभासदांचा "गुणवंत विद्यार्थी" कौतुक सोहळ्यात प्रतिवर्षी सन्मान चिन्ह देऊन सत्कार..
२२. ठेवी ६७१ कोटी ८७ लाख, कर्जे ४३८ कोटी २७ लाख व खेळते भांडवल ७६६ कोटी १० लाख.
२३. शिस्तबद्ध व पारदर्शक कारभार.
२४. दुसरा, चौथा शनिवार, गुरुवार व सार्वजनिक सुट्टी वगळता विनम्र व तत्पर सेवा. 
२५. प्राथमिक शिक्षकांबरोबरच समाजातील अन्य घटकांना सोनेतारण कर्ज सुविधा.
२६. सभासद व ठेवीदार यांना RTGS / NEFT सुविधा उपलब्ध.